सलमानपेक्षा याचाच तोरा... आधी चिडला, मग खेकसला, पॅपाराझींचे कॅमेरेही खेचले; शेराचा VIDEO VIRAL (2025)

एक्स्प्लोर

लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू

यूजफुल

होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर

मुख्यपृष्ठकरमणूकSalman Khan Bodyguard Shera Video: सलमानपेक्षा याचाच तोरा... आधी चिडला, मग खेकसला, पॅपाराझींचे कॅमेरे खेचले, आरडाओरडा केला; भाईजानचा बॉडीगार्ड शेराचा VIDEO VIRAL

Salman Khan Bodyguard Shera Video: फिल्म प्रमोशनवेळी दणक्यात बोलणारा सलमान खान, फिल्म आपटल्यानंतर मात्र पॅपाराझींना पाहून वाकडी वाट करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

By : नामदेव जगताप|Updated at : 14 Apr 2025 09:07 AM (IST)

सलमानपेक्षा याचाच तोरा... आधी चिडला, मग खेकसला, पॅपाराझींचे कॅमेरेही खेचले; शेराचा VIDEO VIRAL (1)

Salman Khan Bodyguard Shera Video

Source :

ABP Majha

Salman Khan Bodyguard Shera Video: बॉलिवूड सुपरस्टार (Bollywood Superstar) सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या 'सिकंदर' (Sikandar Movie) चित्रपटामुळे भलताच चर्चेत आहे. सलमान खानचा 'सिकंदर' बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घालेल, असं वाटलं होतं, पण तसं काही झालं नाही. सलमानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. त्यामुळे सध्या पॅपाराझींच्या नजरा सलमान खानवर खिळल्या आहेत. फिल्म प्रमोशनवेळी दणक्यात बोलणारा सलमान खान, फिल्म आपटल्यानंतर मात्र पॅपाराझींना पाहून वाकडी वाट करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच रविवारी मात्र, सलमान खान पॅपाराझींच्या तावडीत सापडलाच.

रविवारी सकाळी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान मुंबई विमानतळाबाहेर पडला. भाईजानचा चेहरा पाहूनच समजतंय की, तो पॅपाराझींसमोर जाण्याच्या मूडमध्ये अजिबात नव्हता. तेवढ्यात सलमान खानचा अत्यंत विश्वासू बॉडीगार्ड शेरा (Bodyguard Shera) पुढे आला. शेरानं पुढे येऊन असं काहीतरी केलं की, सध्या सोशल मीडियावर तो व्हायरल होत आहे.

पॅपाराझींवर शेराची अरेरावी, दादागिरी

सलमान खानचा अत्यंत विश्वासू शेरा नेहमीच त्याच्यासोबत दिसतो. रविवारी मुंबई विमानतळावरही शेरा सलमानसोबत दिसून आला. पण, यावेळ मात्र शेरा वेगळ्याच अंदाजात दिसला. सलमान खानला विमानतळावरुन बाहेर येण्यासाठी वाट करुन देताना शेराची दादागिरी पाहायला मिळाली. सलमान विमानतळाच्या गेटवर येताच, पॅपाराझींनी त्याचे फोटो काढण्यासाठी गर्दी केली. त्यावेळी शेरा पुढे धावून आला आणि पॅपाराझींवर आरडाओरडा करुन लागला. त्यानं सर्वांना धक्काबुक्की करुन एका बाजूला केल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. एवढंच नाहीतर शेरानं सर्व पॅपाराझींना तिथून हाकलवून लावलं आणि काहींचे कॅमेरे खेचण्याचाही प्रयत्न केला.

शेराचा 'तो' व्हिडीओ व्हायरल झाला

शेराच्या दादागिरीचा, अरेरावीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये शेरा पॅपाराझींवर मोठमोठ्यानं आरडाओरडा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सलमान खानचा पर्सनल बॉडीगार्ड, जो प्रत्येक कठीण काळात त्याच्यासोबत राहिला. सलमान फोटो काढण्याच्या मूडमध्ये नसल्याचं शेरानं झटकन ओळखलं आणि कसलाही विचार न करता पॅपाराझींवर तुटून पडला.
शेराने त्याचे

विमानतळाबाहेर येताच शेरा रागानं आरडा-ओरडा करु लागला. "कोई नहीं चाहिए।" "सब इधर आ जाओ, चलो!", असं म्हणत शेरानं सर्व पॅपाराझींना एका बाजूला ढकलून दिलं. अशातच ज्यावेळी एका पॅपाराझीनं सलमान खानचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला, ज्यावेळी शेरा रागानं लालबुंद झाला, जोरजोरात आरडाओरडा करत "बस कर ओए!" असं म्हणत, त्याचा कॅमेराच शेरानं खेचला.

दरम्यान, सलमानच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, काही दिवसांपूर्वीच त्याचा बहुचर्चित चित्रपट 'सिकंदर' रिलीज झाला. जो ईदच्या निमित्तानं प्रदर्शित झाला होता, पण हा चित्रपट प्रेक्षकांना प्रभावित करण्यात अपयशी ठरला. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी त्याची मोठी हव्वा होती. सलमान खाननंही मोठ्ठं प्रमोशन केलं होतं. पण, तरीसुद्धा प्रेक्षकांनी भाईजानच्या चित्रपटाकडे पाठ फिरवली. हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर केवळ 100 कोटी रुपयांची कमाई करू शकला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

आर्यनची 'अनाया' झालेल्या क्रिकेटपटुच्या मुलाचा जलवा, पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवर लटके-झटके, ठुमक्यांसह दाखवल्या अदा; अफलातून डान्सचा VIDEO व्हायरल

Published at : 14 Apr 2025 09:07 AM (IST)

Tags :

Shera Sikandar ENTERTAINMENT BOLLYWOOD SALMAN KHAN Sikandar Movie

अधिक पाहा..

Advertisement

Advertisement

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आयपीएल मारायचं तर डायरेक्ट टॉपवाल्यालाच... मुंबई इंडियन्सने दिल्लीचा अपराजितपणाचा तोरा एका झटक्यात उतरवला बातम्या नवऱ्याने हातपाय बांधले, दीराने डोक्यात रॉड घातला; नागपूरमध्ये फिजिओथेरपिस्ट महिलेचा भयानक अंत महाराष्ट्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल आयपीएल रोहित शर्माच्या जागी गोलंदाजीला आला अन् चित्र पालटलं, स्पेशल विकेट कोणती , कर्ण शर्मा म्हणाला...

Advertisement

ट्रेंडिंग न्यूज

#IPL2025#MIvsCSK#Devendra Fadnavis#Dhananjay Munde#Beed#Cricket News#Maharashtra Vidhan Sabha Session#Maharashtra Assembly Election2024#MVAvsMahayuti#Sharad Pawar#Chhatrapati Shivaji Maharaj#Maharashtra Politics#Marathi News#Mumbai News#Pune News#Uddhav Thackeray# Massajog#Santosh Deshmukh

व्हिडीओ

फोटो गॅलरी

करमणूक 9 Photos आई अशी काय करते? कुणीतरी अनिरुद्धला पाठवा लवकर; मधुराणीच्या फोटोंवर नेटकऱ्यांचा कमेंटचा धुमाकूळ
करमणूक 10 Photos तमन्ना भाटीया लग्नासाठी तयार असतानाच विजय वर्माने धोका दिला, वडिलांशी बोलताना म्हणाली...
करमणूक 10 Photos झोपडपट्टीतील लोकांच्या आयुष्यात तापसीने थंडगार वारा आणला, उन्हामुळे घामाचे ओघळ येत असताना कुलर वाटले

ट्रेडिंग पर्याय

सलमानपेक्षा याचाच तोरा... आधी चिडला, मग खेकसला, पॅपाराझींचे कॅमेरेही खेचले; शेराचा VIDEO VIRAL (20)

अभय पाटील

DC Vs MI IPL 2025:दिल्ली धावचीत

Opinion

सलमानपेक्षा याचाच तोरा... आधी चिडला, मग खेकसला, पॅपाराझींचे कॅमेरेही खेचले;  शेराचा VIDEO VIRAL (2025)
Top Articles
Latest Posts
Recommended Articles
Article information

Author: Corie Satterfield

Last Updated:

Views: 6059

Rating: 4.1 / 5 (62 voted)

Reviews: 93% of readers found this page helpful

Author information

Name: Corie Satterfield

Birthday: 1992-08-19

Address: 850 Benjamin Bridge, Dickinsonchester, CO 68572-0542

Phone: +26813599986666

Job: Sales Manager

Hobby: Table tennis, Soapmaking, Flower arranging, amateur radio, Rock climbing, scrapbook, Horseback riding

Introduction: My name is Corie Satterfield, I am a fancy, perfect, spotless, quaint, fantastic, funny, lucky person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.